Tractor viral video: नमस्कार मित्रांनो, अनेक जण व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. परंतु अनेक जणांचे स्टंट मुळे अपघात देखील होतात. आणि या अपघातात अनेक जण जखमी देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असाच एक स्टंट ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला आहे. आणि हा स्टंट ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या जीवावर बेतला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच अनेकांना राग येईल. कारण हा स्टंट कोणालाही जमणार नाही. त्याचबरोबर हा स्टंट करताना अनेक गोष्टींची काळजी देखील घ्यायला पाहिजे होती. मात्र कोणतीही काळजी न घेता हा स्टंट केल्यामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर उलटे झाले आहे. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Tractor viral video
https://www.instagram.com/reel/C7cAQH6AN-_/?igsh=MW1kcHA3NGNtYzlleg==