Soyabean Rate Today: सोयाबीन बाजार भाव आज 240 रुपयांनी वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अनेक बाजार समिती सोयाबीनची आवक आली नाही. त्यामुळे आज खूपच कमी बाजार समितीतील बाजारभाव या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक बाजार समितीत सोयाबीनचे आवक खूपच कमी आल्यामुळे सोयाबीन बाजार भाव आता आज 240 रुपयांनी वाढ झाली आहे.

आज केवळ 9 जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनचे भाव आली आहे. त्याचबरोबर या सर्वच बाजार समितीत सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो मोर्शी या बाजार समिती सोयाबीनची 151 क्विंटलची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला 4000 हजार रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे.

त्याचबरोबर जास्तीत जास्त बाजार भाव हा 4360 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4180 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soyabean Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/06/2024
मोर्शी क्विंटल 151 4000 4360 4180
राहता क्विंटल 14 4202 4399 4346
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 162 3701 4421 4390
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 101 4325 4350 4337
सेनगाव पिवळा क्विंटल 47 4100 4400 4200
सिल्लोड पिवळा क्विंटल 13 4400 4400 4400
कंधार नं. १ क्विंटल 3 4400 4600 4500
शेवगाव पिवळा क्विंटल 8 4200 4200 4200
वरोरा पिवळा क्विंटल 2 4000 4150 4100

Leave a Comment