Couple Viral Video: आरे या नवरा बायकोला कोणीतरी आवरा..!! चक्क रस्त्यावर नवरा बायको एकमेकाला चपला बुटांनी मारतात पहा व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Couple Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत आणि यामुळे अनेकजण कोणता ना कोणता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहे. आणि यामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
कधी व्हिडिओ हास्यस्पदाचे असतात तर कधी व्हिडिओ खूपच भयानक असतात यामुळे अनेकांना थरकाप देखील येतो. त्याचबरोबर अनेक स्टंट मुळे व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांवर कारवाई देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर अशातच एका नवरा बायकोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की एक जोड चक्क त्यांच्या घराबाहेर एकमेकांना मारत आहे. त्याचबरोबर अचानक पत्नी नवऱ्याच्या डोक्यात वीट मारण्यास उचलते त्यावेळी नवरा खूपच घाबरतो. लगेच पहा हा खालील व्हायरल व्हिडिओ…
https://www.instagram.com/p/C7g27T8pZoH/?igsh=NzZuY3RkbmVxYzY1

Leave a Comment