Bank Holiday List: जुलै महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार..!! लगेच पहा जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holiday List: नमस्कार मित्रांनो, या डिजिटल काळामध्ये देखील अनेक लोकांना बँकांमध्ये जाणे गरजेचे असते. म्हणजेच त्यांचे बँकांमध्ये गेल्याशिवाय काम होत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांना फोन पे किंवा गुगल पे यासारख्या ॲप वापरता येत नाहीत यामुळे त्यांना बँकांमध्ये जाऊन कॅश काढावे लागते. आणि तेव्हाच त्यांना व्यवहार करता येतात.

त्याच बरोबर मित्रांनो तुम्हाला जर पुढील महिन्यात बँकांमध्ये एखादे काम करायचे असेल तर तुम्ही आत्ताच बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहू शकता. बँकांच्या सुट्ट्यांची यादी आणि कोणत्या कारणामुळे बँका बंद राहतील संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे…

  • 3 जुलै 2024 या दिवशी शिलॉंगच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असतील.
  • 6 जुलै 2024 MHIP या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल.
  • 8 जुलै 2024 या दिवशी इंफालच्या बँका बंद राहतील.
  • 9 जुलै 2024 या दिवशीही अनेक राज्यातील बँका बंद राहतील
  • 16 जुलै 2024 या दिवशी हरेला यानिमित्त देहरादून मधील बँका बंद राहतील
  • 17 जुलै 2024 या दिवशी मोहरमाच्या निमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
  • आणि त्याचबरोबर 7 जुलै, १४ जुलै, 21 जुलै आणि 28 जुलै या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्ट्या असतील.
  • त्याचबरोबर मित्रांनो 27 जुलै रोजी चौथा शनिवार असल्याकारणामुळे बँकांना सुट्टी असतील…Bank Holiday List

Leave a Comment