Tue. Nov 19th, 2024
Pm Kisan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत खूपच महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही संपूर्ण या बातमीतील माहिती नक्की वाचा. शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अनेक वृत्तपत्रात तसेच बातम्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता लवकरच जमा होणार अशी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभार्थी शेतकरी देखील हा हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. परंतु आता ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. कारण मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा होण्यास सुरुवात झाला आहे. त्याचबरोबर हा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरू होणार आहे.Pm Kisan Yojana

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत की नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मोदी सरकारच्या पी एम किसान योजनेत भ्रष्टाचार सुरू आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांनी या योजनेत नवीन बदल केले आहेत. आणि या बदलामुळे अनेक अपात्र शेतकरी या योजनेतून वगळले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर तुमचे नाव ज्या योजनेत समाविष्ट केले असेल. त्याचबरोबर तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या नियमाचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला या योजनेतून काढून टाकले गेले असेल. यामुळे तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी आहात की नाही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पहा…Pm Kisan Yojana

 

येथे क्लिक करून पहा पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *