Soyabean Pik Vima: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन पिक विमा जमा होण्यास सुरुवात, हेक्टरी 16 हजार रुपये मिळणार
Soyabean Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिक विमा बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो सोयाबीनचा पिक विमा जमा होण्यास सुरू होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेती पिकाला खत तसेच खुरपण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. आणि यामुळे शेतकरी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतील. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणार आहे. … Read more