Solar panels on the house: या सर्व नागरिकांना मिळणार 95 टक्के अनुदानावर घरावरील सोलर पॅनल..!! नवीन कोटा उपलब्ध, केवळ 15 दिवसात मिळणार सोलार
Solar panels on the house: सर्व नागरिकांना मिळणार घरावरील सोलर पॅनल 95% अनुदान योजना ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील ऊर्जा संकट सोडवणे, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माण करणे आणि नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. योजनेद्वारे घरगुती विजेच्या खर्चात मोठी बचत होईल आणि सौरऊर्जा निर्मितीला चालना … Read more