Viral video: तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील अभिनेत्री शिवानी यांच्या वडिलांनी शिवानी नव्हे तर ठेवले दुसरं नाव, शिवानीने केला खुलासा..!! लगेच जाणून घ्या..
Viral video: तुला शिकवीन चांगला धडा हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली मालिका या मालिकेतील शिवानी रांगोळीला मास्तरीन बाई या नावाने ओळखले जाते. शिवानीने छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकेवर काम केले आहे. ‘सांग तू आहेस का?’ ‘बन मस्का’ ‘आम्ही दोघे’ ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा अनेक मालिकेत काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. आणि आता शिवानी झी … Read more